Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अपघातात युवक ठार
ऐक्य समूह
Saturday, January 13, 2018 AT 11:31 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 12 : सोनगाव ते खिंडवाडी, ता. सातारा रस्त्यावर शुक्रवारी सकाळी 7 वाजता झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी अशोक साळुंखे (वय 27, मूळ रा. चिलेवाडी, ता. कोरेगाव सध्या रा. आळजापूर, ता. फलटण) हा ठार झाला.  
अपघातात रस्त्याकडेला दुचाकी गेल्याने शिवाजी गंभीर जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. शिवाजी हा हल्ली आळजापूर येथे मामाच्या गावी राहत होता.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: