5सातारा, दि. 4 : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी फेसबुक पेजवरून देणार्या पंकज कुंभार, रा. मालगाव, ता. सातारा या युवकाला गुन्हे अन्वेषण विभागाने मुंबई येथील पोलिसांकडून ताब्यात घेऊन अधिक चौकशीसाठी सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात आज दिले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.