Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातार्‍यातून दोन मुलांचे अपहरण
ऐक्य समूह
Wednesday, February 06, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 5 : येथील निसर्ग कॉलनी, म्हसवे रोड (करंजे), येथून अज्ञात इसमाने दोन मुलांचे अपहरण केल्याची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सुरज महेश जाधव, राहणार करंजे व त्याचा मित्र ऋषिकेश दत्ता वायदंडे (वय 13), रा. निसर्ग कॉलनी, म्हसवे रोड (करंजे) यांना अज्ञात इसमाने पळून नेल्याची फिर्याद सौ. रंजना महेश जाधव (वय 32), रा. श्रीपतराव शाळे पाठी-मागे करंजे यांनी दिली आहे. तपास पोलीस हवालदार करीत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: