Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

कुस्ती स्पर्धेत वेदांतिका पवारचे यश
ऐक्य समूह
Tuesday, February 12, 2019 AT 11:25 AM (IST)
Tags: sp1
5कराड, दि. 11 : वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये  हजारमाची, ता. कराड येथील वेदांतिका पवार हिने रौप्यपदक प्राप्त केले.
वेदांतिका पवार ही मुरगूड, ता. कोल्हापूर येथील सदाशिवराव मंडलिक कुस्ती आखाडा येथे कुस्तीचा सराव करत आहे. तिला कुस्ती प्रशिक्षक दादासाहेब लवटे, सुखदेव यरुडकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या यशाबद्दल वेदांतिकाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: