Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दोन ठिकाणांहून 7 लाख 20 हजार रुपये जप्त
ऐक्य समूह
Friday, October 11, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 10 : निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असणार्‍या नाकाबंदी आणि वाहन तपासणीवेळी पोलिसांनी येळगाव, ता.कराड आणि फलटण परिसरात दोन वाहनांतून बुधवारी रात्री 7 लाख 20 हजार रुपयांची रोकड जप्त केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याच्या विविध भागात वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.   
त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार रुपयांच्या साहित्यासह 2 दुचाकी, 4 मोबाइल हस्तगत करण्यात आले. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: